शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

भेंड्यात चोरट्यांचा धुमाकूळ; भरदिवसा महिलेची पर्स, गंठण धूम स्टाईलने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 16:11 IST

भेंडा (ता. नेवासा) येथील नरेंद्रनगरमधील सीमा रवींद्र निकम (वय ४२) यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण धूम स्टाईलने पळवले.

 भेंडा : भेंडा (ता. नेवासा) येथील नरेंद्रनगरमधील सीमा रवींद्र निकम (वय ४२) यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण धूम स्टाईलने पळवले. शनिवारी या भागात लग्न होते.  यामुळे दुचाकीवरून येथे तरूण चकरा मारत होते. त्यांना विचारणा केल्यावर निघून जात. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सीमा निकम या अंगण झाडत असताना विना क्रमांकाच्या हिरो होंडा दुचाकीवर आलेल्या तरूणांनी ओ ताई... अशी हाक दिल्याने त्या उभा राहिल्या लगेच तरूणांनी गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. निकम यांनी आरडाओरडा केला. तोपर्यंत दुचाकीस्वार फरार झाले. त्यांनी तोंड बांधलेले होते. पूर्वी या घटना शहरी भागात घडत होत्या. ग्रामीण भागात दिवसा अशी घटना घडत असल्याने महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. याबाबत महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुस-या घटनेत भेंडा साखर कारखान्याचे कर्मचारी नामदेव शिंदे हे शुक्रवारी श्रीरामपूर येथे दुचाकीवरून दवाखान्यात जात असताना पाठिमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी अनिता नामदेव शिंदे यांच्या गळ्यातील पर्स हिसकावून पळ काढला. ही घटना पुनतगाव फाट्यावर घडली. शिंदे यांनी त्वरित घटनेची माहिती नेवासा पोलिसांना दिली. पर्समध्ये सोन्याची अंगठी, स्मार्ट फोन व ५ हजार रुपये रोख असा ऐवज होता. दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी तोंड बांधलेले होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाCrime Newsगुन्हेगारी