शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

उपोषणकर्त्या बापाची प्रकृती ढासाळली; लेकीला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 07:52 IST

सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी तिने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजामखेड (जि. अहमदनगर) : धनगर समाज आरक्षणासाठी चोंडी येथे गेल्या १९ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. येथील प्रकृती खालावलेले उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांच्या मुलीने रविवारी दुपारी उपोषणस्थळी भेट दिली. वडिलांची अवस्था पाहून तिला अश्रू अनावर झाले. सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी तिने केली.

उपोषणकर्त्याची प्रकृती खालावलीमिरी (जि. अहमदनगर) : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू तागड व बाळासाहेब कोळसे यांनी मिरी (ता. पाथर्डी) येथील वीरभद्र मंदिराशेजारी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या सातव्या दिवशी शनिवारी रात्री नऊ वाजता अचानक तब्येत बिघडल्याने राजू तागड यांना आमदार प्रा. राम शिंदे यांनी नगर  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

टॅग्स :reservationआरक्षणDhangar Reservationधनगर आरक्षणAhmednagarअहमदनगर