शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी

By सुदाम देशमुख | Updated: June 15, 2025 12:05 IST

संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात निझर्णेश्‍वर महादेव फाट्यावर भीषण अपघात झाला.

आश्वी (जिल्हा अहिल्यानगर):  संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात निझर्णेश्‍वर महादेव फाट्यावर भीषण अपघात झाला. साई भक्तांची ट्रॅव्हल बस व आंबे वाहतूक करणाऱ्या मालट्रकचा रविवारी सकाळी सहा वाजता अपघात झाला. या अपघातात तीन ठार दहा गंभीर जखमी झाले आहेत.

कोल्हार- घोटी राज्यमार्गावर कोकणगाव शिवारात रविवारी सकाळी सहा वाजण्याचा सुमारास निझर्णेश्‍वर महादेव फाट्याजवळ साई भक्तांची ट्रॅव्हल बस क्रमांक (एम एच ४६सी यु २७५४) ही बस संगमनेरकडुन  लोणीकडे जात असताना व  लोणीहून संगमनेरकडे आंबे  घेऊन जात असलेल्या मालट्रक (क्रमांक एम एच १२ एम एक्स १४५४ )चा वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.  यात प्रवीण सोपान  कांदळकर (वय २८ राहणार  सुकेवाडी  संगमनेर),फिरोज लाला शेख (वय. ४६ राहणार कासारा दुमला संगमनेर), अंजुम प्रवीण वालमीकी( वय ३९ पाणीपत हारीयाणा) हे तिघे ठार झाले.

 हर्षिता सोनु वाल्मिक, पुनम बिर्ला,सोनिया बिर्ला, रिया चावरिया,ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील लत्ता सुरेश चक्रनारायन  (सर्व राहणार मुंबई), प्रथमेश राजेंद्र कोल्हे (पोहेगाव ता. कोपरगाव), मोहम्मद रफिक शेख( नाईकवाडापुरा संगमनेर) हे गंभीर जखमी असुन त्यांच्यावर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताचे वृत्त संगमनेर तालुका पोलीस स्टेशन ला समजताच पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पोलीस हेडकाॅन्सटेबल राजेंद्र लांगे,हेडकाॅन्सटेबल आशीष आठवडे,पोलीस हेडकाॅन्सटेबल सचिन उगले,पोलीस नाईक धनंजय महाले हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थाच्या मदत्तीने जखमींना उपचारासाठी संगमनेरला पाठवले.

टॅग्स :Accidentअपघात