शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

पिता-पुत्राच्या दुहेरी खून खटल्यातील दहा आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:44 IST

जामखेड तालुक्यातील काटेवाडी येथील जमिनीच्या वादातून पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणातील दहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देजामखेड तालुक्यातील काटेवाडी येथील घटना

अहमदनगर : जामखेड तालुक्यातील काटेवाडी येथील जमिनीच्या वादातून पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणातील दहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत देशपांडे यांनी आज खटल्याचा निर्णय दिला.जन्मठेप झालेल्यांंमध्ये महादेव गहिनीनाथ बहीर, सुखदेव रघुनाथ बहीर, शहाजी रघुनाथ बहीर, मल्हारी कैलास बहीर, दादा किसन बहिर, राजेंद्र महादेव बहिर, रघुनाथ साहेबराव बहीर, कैलास तात्या बा बहीर, सोमनाथ उध्दव बहिर, संदिप गणपत बहीर ( सर्व राहणार- काटेवाडी. ता. जामखेड) यांचा समावेश आहे.आसाराम यशवंत बहीर यांचे जमीनीबाबत भावकीत वाद होते. या वादातून २०१४ मध्ये आसाराम बहीर व त्यांचा मुलगा नितीन बहीर या दोघांचा ३२ जणांसह इतरांनी हल्ला केला होेता. त्यामध्ये आसाराम, त्यांची पत्नी गयाबाई, मुलगा नितीन जखमी झाला होता. दवाखान्यात नेईपर्यत पिता-पुत्राचा मृत्यू झाला. याबाबत मुलगा बापूसाहेब बहीर याने फिर्याद दाखल केली होती. पोलीस तपासानंतर आरोपींविरुध्द पोलीसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदास तपासण्यात आले. यामध्ये दोषी आढळलेल्या १० आरोपी दोषी आढळले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड