शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी मतदारसंघावर पुन्हा एकदा तनपुरे यांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 14:33 IST

राहुरी मतदारसंघात कमळाला धक्का देत घड्याळाची टिकटिक सुरू झाली. २५ वर्षे आमदारकी केलेल्या शिवाजी कर्डिले यांचा पराभव कोरी पाटी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी केला. दुरंगी लढत आणि खासदार शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती यामुळे तनपुरे यांच्या मदतीला आली. थांबलेल्या सर्वांगीण विकासाला गती देणे, हेच नूतन आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यापुढे आव्हान असणार आहे़.

राहुरी विधानसभा विश्लेषण-भाऊसाहेब येवले ।   राहुरी : राहुरी मतदारसंघात कमळाला धक्का देत घड्याळाची टिकटिक सुरू झाली. २५ वर्षे आमदारकी केलेल्या शिवाजी कर्डिले यांचा पराभव कोरी पाटी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी केला. दुरंगी लढत आणि खासदार शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती यामुळे तनपुरे यांच्या मदतीला आली. थांबलेल्या सर्वांगीण विकासाला गती देणे, हेच नूतन आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यापुढे आव्हान असणार आहे़.राहुरी मतदार संघात एक महिन्यापूर्वी शिवाजी कर्डिले यांचे वातावरण भक्कम होते़ मात्र गेल्या १५ दिवसात प्राजक्त तनपुरे यांच्यामागे गावोगावी युवकांची फळी उभी राहिल्याने आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले़ प्रचारादरम्यान वातावरण तयार झाले. मतमोजणी १७ फेºयांमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी ३६ हजार ५८ मतांचे अधिक्य घेत शिवाजी कर्डिले यांच्यासमोर आव्हान उभे केले़ वांबोरी गटामध्ये धाकधूक सुरू असतांना तनपुरे यांना मताधिक्य मिळाले़ नगर व पाथर्डी तालुक्यात शिवाजी कर्डिले यांचा बालेकिल्ला होता़ मात्र तिथेही राहुरी तालुक्यात तयार झालेला मतदानाचा डोंगर कमी करण्यात कर्डिले यांना अपेक्षित यश आले नाही़ १६ वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले़ राहुरी मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर नगर व पाथर्डी तालुक्यातील काही गावे मतदारसंघात आली. राहुरीतून एकच उमेदवार उभा राहत नव्हता. त्याचा कर्डिले यांना फायदा मिळत गेला. यावेळी मात्र सरळ लढत झाली. कर्डिले यांचा मतदारसंघात संपर्क दांडगा होता. मात्र राहुरीने तनपुरे यांना साथ दिली. तनपुरे  यांचा शांत स्वभाव मतदारांना भावला.  कर्डिले यांच्या पाठिशी विखे यांचीही ताकद होती. मात्र, ते कर्डिले यांना विजयी करु शकले नाहीत. जनता जनार्दनाचा आमदारमी जनतेचा आमदार आहे़ राहुरी मतदार संघाच्या खुंटलेल्या विकासाला चालना दिली जाईल़ पाणी, बेरोजगारी याकडे लक्ष दिले जाईल़ पूर्वीचे वैभव मिळवून देण्यावर माझा भर राहिल़, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.  पाच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त सरळ लढत झाल्याने राहुरी मतदार संघात अन्य पाच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले़ अपक्षांनी कमी मते खेचल्याने प्राजक्त तनपुरे यांना दिलासा मिळाला़ गेल्या निवडणुकीत चौरंगी लढतीचा फटका बसला होता़ यानिवडणुकीत अपक्ष पाच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले़

टॅग्स :Prajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेrahuri-acराहुरी