शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वांबोरी, वरवंडी येथे दोघांच्या गळफास घेऊन आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 16:15 IST

राहुरी तालुक्यातील वांबोरी, वरवंडी या दोन ठिकाणी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे.

राहुरी : राहुरी तालुक्यातील वांबोरी, वरवंडी या दोन ठिकाणी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे.         राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे प्रमोद गोरक्षनाथ भोसले (वय २३, रा. ससे-गांधले वस्ती, वांबोरी) हा महाविद्यालयीन तरूण दोन दिवसांपासून बेपत्ता होता. ११ डिसेंबर रोजी सकाळी वांबोरी परिसरातील गणपती घाट येथील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच वांबोरी पोलीस ठाण्यातील हवालदार शैलेश सरोदे, अशोक तुपे व पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्रमोद भोसले या तरूणाचे याच परिसरातील एका तरूणीबरोबर काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. याच कारणावरून त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.   दुसरी घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडली. येथील बाळासाहेब लहानू जाधव (वय ३८) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. आहे. बाळासाहेब जाधव हे १० डिसेंबरच्या रात्री आपल्या घरात एकटेच झोपले होते. बुधवारी सकाळी उशीरापर्यंत त्यांनी घराचे दार उघडले नाही म्हणून शेजारी राहणाºया लोकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समजले. या घटनेचा तपास एस. एस. कारेगावकर हे करीत आहे. बाळासाहेब जाधव यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे. दोन्ही ठिकाणच्या घटनेतील घडलेल्या आत्महत्याचे कारण अद्याप समजले नाही. याबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :RahuriराहुरीCrime Newsगुन्हेगारी