शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

वादळी पावसाने ऊस, बाजरीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:28 IST

जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे, सांगवी सूर्या, राळेगण थेरपाळ, पठारवाडी, गुणोरे व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाºयासह पावसाने शेतकºयांच्या शेतातील ऊस, बाजरी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे, सांगवी सूर्या, राळेगण थेरपाळ, पठारवाडी, गुणोरे व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाºयासह पावसाने शेतकºयांच्या शेतातील ऊस, बाजरी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

सोमवारी रात्री झालेला एक तासाचा पाऊस ७१ मि. मी.  झाला असून सात सप्टेंबर २०२० अखेर ३५६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी ७ सप्टेंबरअखेर १७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जवळे  जलसिंचन कुकडी विभाग अधिकारी प्रकाश बडवे यांनी दिली. चालू वर्षी कोरोनामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली होती. त्यातच अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याने पिकाचे पंचनामे करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकºयांकडून होत आहे.तहसीलदार, कृषी विभाग यांच्याकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर झालेल्या पिकांची पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती कामगार तलाठी आकाश जोशी यांनी दिली.

जवळे येथील ऊस उत्पादक शेतकरी निलेश बाबुराव पठारे यांच्या शेतातील चार एकर ऊस सोमवारी झालेल्या पावसाने भुईसपाट झाला. यामुळे चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे. ऊस ११ महिन्याच्या झाला असून चार एकरासाठी सव्वा लाखाचा खर्च झालेला आहे. दोन महिन्यानंतर ऊस तोडणार होतो. परंतु पावसाने उत्पादनात घट होणार असल्याचे पठारे म्हणाले. एकीकडे पिकांचे नुकसान झालेले असताना दुसरीकडे परिसरातील ओढे-नाले ही भरून वाहत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस