संगमनेर महाविद्यालयातील छात्र सैन्यदलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:27 IST2020-12-30T04:27:44+5:302020-12-30T04:27:44+5:30

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड, एनसीसी (मुले) केअरटेकर डॉ. नरेंद्र फटांगरे, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट प्रा. हेमलता तारे, प्रा. ललिता ...

Students of Sangamner College in the Army | संगमनेर महाविद्यालयातील छात्र सैन्यदलात

संगमनेर महाविद्यालयातील छात्र सैन्यदलात

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड, एनसीसी (मुले) केअरटेकर डॉ. नरेंद्र फटांगरे, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट प्रा. हेमलता तारे, प्रा. ललिता मालुसरे, अक्षय कुमकर आदी यावेळी उपस्थित होते. वैभव चत्तर, आकाश तोरे, अमोल निथे, सुमित जाधव, केतन फटांगरे, सागर खर्डे, सुजित तावारे, शुभम थोरात, अनिल गांडोळे, स्वप्निल मंडलिक, प्रदीप आहेर, प्रसाद चत्तर यांची भारतीय सैन्य दलात तर अंकुश नवले व समर्थ काळे यांची भारतीय वायु दलात निवड झाली आहे. प्रास्ताविक लेफ्टनंट तारे यांनी केले. डॉ. फटांगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी छात्र अक्षय कुमकर, मयूर गायकवाड अशोक थिटमे, शुभम कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

--------

फोटो नेम : २९संगमनेर महाविद्यालय, एनसीसी छात्र सन्मान, संगमनेर

ओळ : भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या एनसीसी छात्रांचा गौरव करताना संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड.

Web Title: Students of Sangamner College in the Army