शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना  मिळतेय निकृष्ठ जेवण;   २५० मुलांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:56 IST

गेल्या अनेक दिवसापासून निकृष्ठ अन्न मिळत आहे. तरीही जेवणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावर कारवाई होत नाही. यामुळे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील सुमारे २५० मुलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. 

संगमनेर : गेल्या अनेक दिवसापासून निकृष्ठ अन्न मिळत आहे. तरीही जेवणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावर कारवाई होत नाही. यामुळे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील सुमारे २५० मुलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोमवारपासून (दि.३) आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान मंगळवारी (दि.४) सकाळी ९ वाजत राजूर येथील प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे हे मुलांशी चर्चा करण्यासाठी वसतीगृहात आले. मात्र संतप्त झालेल्या मुलांनी त्यांच्यासोबत चर्चा करण्यास नकार दिला. मुलांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने ठुबे निघून गेले.  घुलेवाडी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय वसतीगृह आहे. जेवण तयार करणाºया ठेकेदारावर कारवाई व्हावी. वसतीगृह प्रभारी गृहपाल दिलीप गुंजाळ यांच्याशी संपर्क साधला असता ही मागणी मुलांनी यापूर्वी केली होती. सोमवारी जेवण तयार केले होते. पण विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच अन्न घेण्यास नकार दिल्याचे गुंजाळ यांनी सांगितले. आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे. छात्रभारती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हाध्यक्ष प्रशांत काकड, तालुकाध्यक्ष गणेश जोंधळे आंदोलनात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरStudentविद्यार्थीStrikeसंप