शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा-शंकरराव गडाख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:24 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सोमवार (दि़ ११) पासून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय नगर येथील बैठकीत झाला असून, पाण्याचे योग्य आणि काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केल्या़.

अहमदनगर : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सोमवार (दि़ ११) पासून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय नगर येथील बैठकीत झाला असून, पाण्याचे योग्य आणि काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केल्या़.जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिकाताई राजळे,  कार्यकारी अभियंता किरण देशमुख, माजी आमदार पांडुरंग अभंग उपस्थित होते. या बैठकीत मागील आवर्तनाचा आढावा घेण्यात आला. मागील आवर्तन सुमारे ५० दिवस सुरू होते़ या आवर्तनासाठी ६ हजार ४५० दशलक्ष घनफूट पाणी वापर झाला. सध्या धरणात ४ टीएमसी पाणी शिल्लक आहे़  यामध्ये राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील लाभार्थी शेतक-यांना फायदा होणार आहे. सर्वांना पाणी मिळावे, कुणीही वंचित राहू नये, पाण्याचा अपव्यय टाळावा याची बैठकीत चर्चा झाली. विद्युत मोटारी बंद कराव्या, अनधिकृत उपसा कमी करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.  जागतिक मातृ दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व मातांचे प्रतिनिधी म्हणून आमदार मोनिका राजळे यांचा सन्मान करण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणWaterपाणीministerमंत्री