शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काही गोष्टी काळजी लावणाऱ्या आहेत; बाळासाहेब थोरात

By शेखर पानसरे | Updated: July 2, 2023 17:15 IST

संगमनेरात पत्रकारांशी साधला संवाद 

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : आजची घटना लोकशाहीसाठी दुर्दैवी असून काही गोष्टी काळजी लावणाऱ्या आहेत. आपला पक्ष, आपले तत्त्वज्ञान हे घेऊन पुढे जायचे असते. विरोधी पक्षात राहूच नये, केवळ सत्तेत असावे. असा विचार केला तर लोकशाहीला तडा जातो, असे माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

   रविवारी ( दि.०२) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे आदींनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेवटी जनतेचे न्यायालय आहे, जनताच भविष्यात निर्णय घेईल. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सत्ता मिळवण्यासाठी आम्ही काहीही करू. हे भारतीय जनता पक्षाचे घोषवाक्य आहे. जे एकमेकांवर टीका करत होते, ते आज एकत्र दिसत आहेत. काही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाहीत, हे देवेंद्र फडणवीस बोलत होते. आज त्या वाक्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी असो की, काँग्रेस आमचे लोकशाही जपण्याचा काम आहे, ते यापुढे आम्ही करत राहू. असेही थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAjit Pawarअजित पवार