शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

पवारांनीच लादला समन्यायी पाणी वाटपाचा कायदा-शिवाजी ठाकरे; कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुणताब्यात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 13:34 IST

अजित पवार व त्यांच्या सवंगड्यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आणून गोदावरी कालव्यांच्या मानगुटावर तो लादला. मतदार संघात २००४ व व २००९ निवडणुकीत निष्क्रिय आमदार निवडून दिला. त्यामुळे ढोंग करणाºयांच्या नादी लागू नका. अन्यथा तालुक्याचे वाटोळे होईल, अशी टीका कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केली. 

कोपरगाव : अजित पवार व त्यांच्या सवंगड्यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आणून गोदावरी कालव्यांच्या मानगुटावर तो लादला. मतदार संघात २००४ व व २००९ निवडणुकीत निष्क्रिय आमदार निवडून दिला. त्यामुळे ढोंग करणा-यांच्या नादी लागू नका. अन्यथा तालुक्याचे वाटोळे होईल, अशी टीका कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केली. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा येथील गोदावरी लॉन्समध्ये प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी माजी संचालक धनंजय जाधव, रिपाइंचे दीपक गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, राज्यात युती धर्म पाळण्याचे आदेश आमचे नेते उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. खालच्या पातळीवर टीका करून विरोधक स्वत:चे हसे करून घेत आहेत. विरोधकांची मुंबईतील कारस्थाने जनतेला सांगण्याची वेळ आली   आहे. चुकीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवाल तर कोपरगावकर सर्वस्व गमावून बसेल. विकासाची सध्या सुरळीत चालू असलेली गाडी घसरून जाईल. शेतक-यांचे सुरळीत चाललेले संसार उदध्वस्त केले. खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडेची कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मार्गी लावली. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील त्याचा मोठा पाठपुरावा केला.  किरण खर्डे म्हणाले, विरोधकांसह अन्य उमेदवारांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019