शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या नगरसेविका शारदा ढवण यांनी दिला राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 13:02 IST

शिवसेनेच्या नगरसेविका शारदा ढवण यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्याकडे आज सोपविला आहे.

अहमदनगर : शिवसेनेच्या नगरसेविका शारदा ढवण यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्याकडे आज सोपविला आहे. नगरसेविका शारदा ढवण यांचे पती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिगंबर ढवण यांची पदावरुन दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा़ शशिकांत गाडे यांनी हकालपट्टी केली होती.ढवण यांनी मांडलेला प्रश्न योग्य असला तरी महापौरांच्या दालनातील त्यांनी घातलेला गोंधळ अयोग्य होता. त्याचा तपशील मातोश्रीवर पाठविण्यात येणार आहे. दरम्यान महापालिकेत निधीची कमतरता असल्याने नगरसेवकांमध्ये वाद असले तरी शिवसेनेत कोणत्याही प्रकारची दुफळी नसल्याचे नेत्यांनी बैठकीत स्पष्ट केले. सेनेचे उपजिल्हाप्रमुख ढवण यांच्या महापौर दालनातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांची हॉटेल यश पॅलेसवर बुधवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीला संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उपनेते अनिल राठोड, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, महापौर सुरेखा कदम यांच्यासह सर्वच्या सर्व २० नगरसेवक उपस्थित होते. यावेळी ढवण यांनी केलेल्या आंदोलनाबाबत कोरगावकर यांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना समज दिली. तसेच त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले. महापौर सुरेखा कदम, माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्याबाबत काही नगरसेवकांची नाराजी असू शकते. त्यानंतर काही तासांतच दिगंबर ढवण यांच्या पत्नी नगरसेविका शारदा ढवण यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका