शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

शिर्डी नगराध्यक्षपदी अर्चना कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश त्रिभुवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 15:19 IST

शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी अर्चना कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश त्रिभुवन यांची बिनविरोध झाली. याबाबत अधिकृत घोषणा सायंकाळी होणार आहे.

शिर्डी : शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी अर्चना कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश त्रिभुवन यांची बिनविरोध झाली. याबाबत अधिकृत घोषणा सायंकाळी होणार आहे.अध्यक्ष पदासाठी अभय शेळके पाटील, जगन्नाथ गोंदकर व अर्चना कोते यांनी अर्ज दाखल केले होते. तिघेही विखेंचे कट्टर समर्थक होते.अखेर आज गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. त्यानंतर अध्यक्षपदी अर्चना उत्तमराव कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश वामन त्रिभुवन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय कोते, रवी गोंदकर, शिवसेनेचे विजय जगताप, माजी अध्यक्ष अलका शेजवळ, मावळते उपाध्यक्ष सुजित गोंदकर, अ‍ॅड अनिल शेजवळ, पोपट शिंदे, नितीन कोते, नितीन शेजवळ, अशोक गोंदकर, दत्तात्रय कोते, हरीचंद्र कोते, कविता सुनील निकम उपस्थित होते.नगरपंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज सायंकाळी निवडणूक होणार आहे. सायंकाळच्या बैठकीत औपचारिक घोषणा होईल.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी