शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी यांचा मत्यू, जिल्ह्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 00:02 IST

नगर शहरातील यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ठळक मुद्देनगर शहरातील यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अहमदनगर - ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधु प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

नगर शहरातील यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर, रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. गौरी ह्या यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांच्या गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहता) येथील आहे. पती यशवंत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गौरी यांचा समाजकार्यात सहभाग होता.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDeathमृत्यू