शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण मिळाल्यानं मराठा महासंघाच्या वतीने शनीदेवास अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 17:05 IST

मराठा समाजाला न्यायालयात आरक्षण मिळाल्याबद्दल मराठा महासंघाच्या वतीने आज शनी देवास अभिषेक करत लाडू व पेढ्याचे वाटप करत जल्लोष करण्यात आले.

सोनई : मराठा समाजाला न्यायालयात आरक्षण मिळाल्याबद्दल मराठा महासंघाच्या वतीने आज शनी देवास अभिषेक करत लाडू व पेढ्याचे वाटप करत जल्लोष करण्यात आले.यावेळी मराठा महासंघाचे राज्य अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे व युवक मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष नानावटे यांच्या शुभहस्ते अभिषेक केला. आश्वासन पूर्ती करत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देण्यात आले.15 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या शनी शिंगणापूर येथे झालेल्या शेतकरी-वारकरी महासंमेलनात मुख्यमंत्र्यांनी ‘आंदोलन कशाला करता आता जल्लोषच साजरा करा,’ असे म्हणत शनीदेवाच्या दरबारीच मराठा आरक्षणाची घोषणाच केली होती.शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी शनी शिंगणापूर येथे येऊन शनिदेवास विधिवत अभिषेक केला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिले. गेल्या वीस वषार्पासून स्व.आण्णासाहेब पाटील यांच्यासारख्या अनेकांनी आरक्षणाची मागणी केली होती. परंतु कोपर्डीच्या घटने नंतर सर्व समाज एकत्र येऊन लढा दिला. आरक्षणाचे श्रेय हे एकद्या कुणाचे नसून सर्व सामाजाचे असल्याचे संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.यावेळी मराठा महासंघाचे युवक प्रदेश अध्यक्ष संतोष नानवटे, जिल्हाध्यक्ष राज गवांदे, युवक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओम काळे, पोलीस पाटील सायराम बानकर, बिभीषण खोसे, भाऊसाहेब वाकचौरे, शाम पवार, अक्षय अभाळे, गंगाधर बोरुडे, ज्ञानेश्वर फसले, ईश्वर वाकचौरे, संतोष हंबर, बाबासाहेब भोंगे, डॉ. ज्ञानदेव कोरडे, दत्ता शिंदे, संतोष पागिरे, दिलीप थोरात, अजिनाथ मोरे, महेश लगड, वैभव ठाणगे, सुभाष पवार, पोपट दहातोंडे, सुभाष शिंदे, आबासाहेब लोखंडे, आबासाहेब दहातोंडे आदी पदाधिकारी हजर होते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका