शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

पदोन्नती नाकारण्याचा अधिकार

By admin | Updated: July 26, 2014 00:33 IST

अहमदनगर: पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती घेण्याची इच्छा नसेल तर तसा अधिकार शिक्षकांना असावा

अहमदनगर: पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती घेण्याची इच्छा नसेल तर तसा अधिकार शिक्षकांना असावा ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी मान्य केली आहे. त्यामुळे शिक्षकांना आपला नकाराधिकार आता २५ ते २७ जुलै पर्यंत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे नोंदविता येईल, अशी माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निमसे व उपसरचिटणीस शरद वांढेकर यांनी दिली.पदवीधर शिक्षकांना २६ व २७ जुलैला पदोन्नती देण्यात येणार आहे. शिक्षकांची इच्छा असो वा नसो त्यांना एकतर्फी पदोन्नती देण्यात येणार होती. त्यामुळे अनुच्छुक शिक्षकांना स्वत: जिल्हा मुख्यालयात उपस्थित राहून नकार नोंदवावा लागणार होता. अकोले तालुक्यासारख्या दुर्गम भागातील शिक्षकांनाही केवळ नकार कळविण्यासाठी नगरला यावे लागणार होते. शिक्षक संघाने ही बाब शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद व उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांच्या निदर्शनास आणून दिले. शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संघटनेची मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे पदोन्नती घेण्याची इच्छा नसणाऱ्या शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन निमसे, राज्यसंघटक कल्याण लवांडे, बाळासाहेब कदम, विष्णू बांगर, विलास लवांडे, माधव गोडे, लक्ष्मण चेमटे, सुनील शिंदे, मच्छिंद्र कडाळी, सुधीर रणदिवे आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)