शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा; संगमनेरात कॉँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 11:59 IST

संगमनेर : केंद्र सरकारने मंजूर केलेले नवे कृषी व कामगार विधेयक मागे घ्यावे. अशी मागणी कॉँग्रेसच्यावतीने करत गुरूवारी (दि.०३) संगमनेर शहरातील नवीन नगर रस्ता येथे आंदोलन सुरू केले आहे.

संगमनेर : केंद्र सरकारने मंजूर केलेले नवे कृषी व कामगार विधेयक मागे घ्यावे. अशी मागणी कॉँग्रेसच्यावतीने करत गुरूवारी (दि.०३) संगमनेर शहरातील नवीन नगर रस्ता येथे आंदोलन सुरू केले आहे.

 

कृषी विधेयक मागे घेण्यासाठी दिल्लीत शेतकºयांनी सुरू केलेल्या आंदोलनाला कॉँग्रेसच्यावतीने पाठिंबा जाहिर करण्यात आला.  या आंदोलनात नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र सांगळे, नगरसेवक हिरालाल पगडाल, शेतकरी नेते अरूण कान्होरे , अहमदनगर जिल्हा युवक कॉँग्रेसच्या उत्तर विभागाचे कार्याध्यक्ष अभियंता सुभाष सांगळे, एनएसयुआयचे संगमनेर शहर कार्याध्यक्ष शेखर सोसे, माजी नगरसेविका सौदामिनी कान्होरे आदी सहभागी झाले आहेत. यावेळी कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेस