शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरून काढले, अ‍ॅडमीनवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:17 IST

व्हॉटसअ‍ॅप गु्रपवरून काढून टाकल्याने चौघा जणांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत चैतन्य शिवाजी भोर (वय १८रा. माळकूप ता. पारेनर) हा गंभीर जखमी झाला आहे. 

अहमदनगर: व्हॉटसअ‍ॅप गु्रपवरून काढून टाकल्याने चौघा जणांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत चैतन्य शिवाजी भोर (वय १८रा. माळकूप ता. पारेनर) हा गंभीर जखमी झाला आहे. १७ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडवरील विखे हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी भोर याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दाखल केली.  पोलीसांनी अमोल गडाख, सचिन गडाख यांच्यासह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैतन्य भोर १७ मे रोजी विखे हॉस्पिटलजवळील मेसजवळ उभा असताना सचिन गडाख याच्या सांगण्यावरून अमोल व त्याच्या दोन साथीदारांनी सचिन याला व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरून का काढले अशी विचारणा केली. यावेळी चैतन्य याच्यावर अमोल व याने धारधार शस्त्राने वार केला. या घटनेत चैतन्य याच्या पोटाला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर चैतन्य याला विखे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलीसांनी हॉस्पिटलध्ये जावून चैतन्य याचा जबाब घेतला. त्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरिक्षक गोेरे हे करत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस