शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात; ४१ तांदळाच्या गोण्या जप्त; चौघांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 10:40 IST

संवत्सर शिवारातील एका खासगी गोडावूनमध्ये साठवणूक करून ठेवलेला सरकारी रेशन दुकानातील ४१ गोण्या तांदूळ काळ्याबाजारात विक्री करताना आढळून आला.  याप्रकरणी रेशन दुकानदारांसह चौघांवर कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी गुरुवार ( दि.२ एप्रिल रोजी ) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या कारवाइ केली आहे. ४१ गोण्या जप्त केल्या आहेत.

कोपरगाव : शहरालगत असलेल्या संवत्सर शिवारातील एका खासगी गोडावूनमध्ये साठवणूक करून ठेवलेला सरकारी रेशन दुकानातील ४१ गोण्या तांदूळ काळ्याबाजारात विक्री करताना आढळून आला.  याप्रकरणी रेशन दुकानदारांसह चौघांवर कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी गुरुवार ( दि.२ एप्रिल रोजी ) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या कारवाइ केली आहे. ४१ गोण्या जप्त केल्या आहेत.कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कोपरगाव तहसीलचे पुरवठा निरीक्षक सचिन अशोकराव बिन्नोड यांच्या फिर्यादीवरून तांदूळ खरेदी केलेला विनोद पंडीत दुकळे ( रा.हनुमानगर, कोपरगाव ), गाळा मालक चंद्रशेखर त्रिंबक जाधव (रा.येवला रोड, कोपरगाव ), रेशन दुकानदार कैलास दादासाहेब बोरावके (रा.बैलबाजार रोड, कोपरगाव), चालक अन्वर आजम शेख ( रा.लक्ष्मीनगर,कोपरगाव ) यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करून चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.         दरम्यान यातील रेशन दुकानदार हा कोपरगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावCrime Newsगुन्हेगारी