शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे म्हणाल्या मराठीतच बोला; शिर्डीत येऊन घेतले सार्इंचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 18:31 IST

साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आलेल्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपला मराठी बाणा दाखवत उपस्थितांशी मराठीतच संवाद साधला. तसेच त्यांच्याशी हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न करणा-या चंद्रशेखर कदम यांनाही मराठीतूनच बोलण्याचा सल्ला दिला. बाबांच्या दर्शनाने उर्जा मिळते, अशा शब्दात वसुंधरा राजे यांनी आपली साईबाबांवरील श्रद्धा व्यक्त केली.

शिर्डी : साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आलेल्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपला मराठी बाणा दाखवत उपस्थितांशी मराठीतच संवाद साधला. तसेच त्यांच्याशी हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न करणा-या चंद्रशेखर कदम यांनाही मराठीतूनच बोलण्याचा सल्ला दिला. बाबांच्या दर्शनाने उर्जा मिळते, अशा शब्दात वसुंधरा राजे यांनी आपली साईबाबांवरील श्रद्धा व्यक्त केली.वसुंधरा राजे यांनी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास साईदरबारी हजेरी लावली. साईसमाधीची पुजा केल्यानंतर त्यांनी सार्इंची आरतीही केली. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी धनंजय निकम, राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, राजेंद्र पिपाडा, डॉ़ गाडेकर आदींची उपस्थिती होती.साईसमाधीच्या दर्शनानंतर वसुंधरा राजे यांनी गुरूस्थान व द्वारकामाई मंदीरातही दर्शन घेतले. यावेळी त्यांनी संस्थान व विविध कामांची माहिती जाणून घेतली. यावेळी कदम यांनी वसुंधरा राजे यांच्याशी हिंदीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ते पाहून राजे यांनी कदम यांना मराठीतूनच बोला असा सल्ला देत मराठीतच संवाद साधला.त्या म्हणाल्या, आपण लहानणी येत असू तेव्हा शिर्डी अगदी लहानसं खेडं होतं. पण आता ब-याच दिवसांनी येणं झालं. पूर्वी पाहिलेल्या या खेड्याचं आता शहरात रुपांतर झालं आहे. मंदीर परिसरातही खूप चांगले बदल झाले आहेत. हे बघुन समाधान वाटते. आपण आज साईदर्शनासाठी आलो असून राजकीय काहीही बोलणार नाही, असे सांगत त्यांनी अन्य विषयांवर बोलणे टाळले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा