शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शरीरसौष्ठव स्पर्धेत श्री किताबचा राज बागवान मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 17:48 IST

अहमदनगर डिस्ट्रिक बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने भोला हेल्थ क्लबच्यावतीने येथे घेण्यात आलेल्या शरीरसौष्टव स्पर्धेत राज बागवान याने ‘अहमदनगर महोत्सव श्री’चा किताब पटकाविला़ 

अहमदनगर: अहमदनगर डिस्ट्रिक बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने भोला हेल्थ क्लबच्यावतीने येथे घेण्यात आलेल्या शरीरसौष्टव स्पर्धेत राज बागवान याने ‘अहमदनगर महोत्सव श्री’चा किताब पटकाविला़  भोला फिटनेस श्री-किरण पटकुळे, सय्यद बुºहाण श्री-मान सद्दाम शेख तसेच हक्युर्लेस श्री चा किताब जहीर शेख यांनी मिळवला. मोस्ट इम्प्रुमेंट शहेबाज शेख व बेस्ट पोझर तय्यब शेख ठरले. यावेळी इंटरनॅशनल बॉडी बिल्डर विशाल कांबळे व महेश गोसावी यांनी बॉडी शो करुन नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजेत्या शरीरसौष्ठवपटूंना  बुºहाण सय्यद व वाल्मिक अण्णा कुटे यांच्याहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले़ यावेळी भोला हेल्थ क्लबचे संचालक  व स्पर्धेचे आयोजक जावेद सय्यद, शहा फैसल सय्यद, रजा सय्यद, जावेद शेख, अय्याज बागवान, मुजफ्फर शेख, मुन्नवर दारुवाला, शोएब शेख, किरण देशमुख, शाहरुख सय्यद, बबलू शेख, रमीज शेख, सलमान खान, गौस शेख, अशकान शेख, शहानवाझ शेख, आरिफ पठाण, बोबो सय्यद, अक्षय केंजरला आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण राष्ट्रीय परीक्षक माजी प्राचार्य डॉ. जयंत गीते, महेश सातपुते, विक्रम भोगाडे, दत्ता रणसिंग, अ‍ॅड. नाना रोकडे, संजय सुरवसे, नाना गवळी, अभय हलवाई, केतन देशमुख, जेम्स ससाणे, तौसिफ शेख, सागर येवले, अर्जुन जावळे, नितीन पारखे, लेडिज फिटनेसच्या अध्यक्ष विश्रांती आढाव, अंकित गीते, मयुर गीते यांनी केले.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवKhelo Indiaखेलो इंडिया