शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 17:26 IST

शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक वमने यांना कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात  गोदावरी नदीपात्रात गावठी हातभट्टी दारूचेअड्डे व  हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले.

कोपरगाव ( जि. अहमदनगर) :  तालुक्यातील चासनळी येथे गोदापत्रात अवैध गावठी दारू भट्टी लावणाऱ्यांवर शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने कारवाई केली यात एक लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

गुरुवार दिनांक ६ रोजी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक वमने यांना कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात  गोदावरी नदीपात्रात गावठी हातभट्टी दारूचेअड्डे व  हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले.  पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोपरगाव तालुक्यातील चासनळी  परिसरातील गोदावरी नदी पात्रातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण एक लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमालाचा जागीच नष्ट केला. या घटनेत आरोपी संपत माळी, मिथुन छगन माळी, विशाल कृष्णा दळे (सर्व रा. माणकेश्वर नगर, चासनळी ता.कोपरगाव) या तिघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

अचानक केलेल्या या कारवाईमुळे  कोपरगाव तालुक्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने,  इरफान शेख, अशोक शिंदे, संदीप बोटे, दिनेश कांबळे, शाम जाधव, चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे  आदींनी केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर