शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडीत गांजाच्या शेतीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 09:26 IST

पाथर्डी- तालुक्यातील एकनाथवाडी शिवारातील डोंगरेवस्ती येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ६२ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे

एकनाथवाडीत गांजाच्या शेतावर धाडपाथर्डी- तालुक्यातील एकनाथवाडी शिवारातील डोंगरेवस्ती येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ६२ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.एकनाथवाडी शिवारामध्ये काहीजण शेतामध्ये गांजाचे झाडे लावून राज्यात मोठ्या प्रमाणावर गांजा पुरवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता त्यांनी बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान गावातील विष्णू अनिल डोंगरे,बाळासाहेब भानुदास खेडकर तसेच शहादेव रावसाहेब खेडकर यांच्या राहत्या घरी तसेच शेतावर धाड टाकून  ६,२३,४४०/-रु.किमतीचे ६२ किलो ३४५ ग़्रॉम वजनाचे सुका गांजा व  शेतात उभी असलेली गांज्याची झाडे जप्त केली. याबाबत माहिती मिळताच तालुक्यात खळबळ उडाली आहे.पथकाचे नेतृत्व शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी केले रात्री उशिरा याबाबत जप्त मुद्देमाल याची मोजदाद करून फिर्याद दाखल करण्यात आली.दरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावपुढाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. एकनाथ वाडीगावांमध्ये आणखी किती जण गांज्याची तस्करी करीत होते तसेच गांजा तस्करी मधला मुख्य सूत्रधार कोण याबाबत पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी