शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

..या माजी आमदाराला राधाकृष्ण विखे यांनी केेले भाजपात येण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 16:53 IST

तालुक्यातील रस्ते, पाणी व इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर भाजपत येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी भाजपत येण्याचे आवाहन विखे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना केले. गेल्या काही दिवसांपासून विखे व मुरकुटेंमधील कटुता संपली असून ते एकत्र आले आहेत. 

श्रीरामपूर - तालुक्यातील रस्ते, पाणी व इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर भाजपत येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी भाजपत येण्याचे आवाहन विखे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना केले. गेल्या काही दिवसांपासून विखे व मुरकुटेंमधील कटुता संपली असून ते एकत्र आले आहेत. 

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे शुक्रवारी एका कार्यक्रमात विखे-मुरकुटे बोलत होते. यावेळी विखे यांनी मुरकुटे यांना भाजपात येण्याचे आवाहन केेले. त्यावर मुरकुटे यांनी माझी तालुक्यात स्वतंत्र आघाडी असल्याचे सांगितले. मात्र विखे यांनी कोणतीच आघाडी हे प्रश्न सोडवू शाकत नाही. तुम्ही भाजप पक्षप्रवेश करा, असे सांगितले. त्यामुळे मुरकुटेंच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडी सरकार विकास कामांच्या प्रश्नावर अपयशी ठरले आहे. कोणत्याही कामाबाबत विचारले तर कोरोनाचे कारण पुढे केले जाते. शेतकरी अत्यंत अडचणीत असताना केवळ घोषणा केल्या. त्यांच्या खात्यावर मदतीचा एक रुपयाही अजून पोहोचलेला नाही. त्यांना वा-यावर सोडले गेले, अशी टीका विखे यांनी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारण