शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीच्या पार्श्वभुमीवर शिर्डीत लाडूवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 17:59 IST

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असल्याच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.

शिर्डी : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असल्याच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. साईंच्या समाधीवर कमळाच्या फुलांचा हार अर्पण करुन कार्यकर्त्यांनी लाडू वाटप केल. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांच्या पुढाकारातून अनोखा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मोदींचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी भाविकांना २५ किलो लाडू वाटप केले. साई समाधी शताब्दीच्या सांगता सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साईंच्या दरबारात हजेरी लावली होती. साईदर्शनाचा फ्लेक्स बनवून मोदींच्या शपथविधीचा आनंदोत्सव भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने साजरा करण्यात आला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी