शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वादळाच्या तडाख्याने शिरसगावात दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:27 IST

कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव परिसराला निसर्ग चक्री वादळाचा तडाखा बसला आहे. यात झाडांची पडझड होवून झाडांच्या फांद्या वीज वाहक तारेवर पडल्या आहेत. यामुळे शिरसगावातील वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे.

शिरसगाव : कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव परिसराला निसर्ग चक्री वादळाचा तडाखा बसला आहे. यात झाडांची पडझड होवून झाडांच्या फांद्या वीज वाहक तारेवर पडल्या आहेत. यामुळे शिरसगावातील वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे.  पावसाळा सुरू होण्याआधी संबधित वीज वितरण कंपनीच्या वतीने झाडे छाटण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र शिरसगावातील चौधरी डीपीजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाची छाटनी अद्याप झाली नाही.

 निसर्ग चक्री वादळाने वीज खांबावरील तारेला तार चिटकल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाले आहे. शेतातील पिकांनाही पाणी देता येत नाही. तरी तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावRainपाऊस