शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

महापालिकेच्या ६८ जागांसाठी उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 17:15 IST

महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार संपल्यानंतर आता वैयक्तिक प्रचारावर उमेदवारांनी भर दिला आहे

महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार संपल्यानंतर आता वैयक्तिक प्रचारावर उमेदवारांनी भर दिला आहे. महापालिकेसाठी रविवारी (दि. ९) मतदान होत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी असे प्रमुख तीन पक्ष उतरले आहेत. याशिवाय १०६ अपक्षांचे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान असणारआहे.महापालिका निवडणूक प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे. रविवारी (दि. ९)मतदान, तर सोमवारी (दि. १०) मतमोजणी होणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रचाराची शुक्रवारी सायंकाळी सांगता झाली. त्यानंतर आता उमेदवारांच्या मतदारांशी वैयक्तिक गाठी-भेटी सुरू झाल्या आहेत. बहुतांशी प्रभागात तिरंगी, तर काही भागात चौरंगी लढती आहेत. जुन्या शहरात शिवसेना व भाजप यांच्यात तर उपनगरात शिवसेना-राष्ट्रवादी, भाजपा-राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. प्रत्येक जण आपापले अंदाज लावण्यात गर्क झाले आहेत. कोणाच्या किती जागा येणार?यावर शहरात चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका