शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नगर-औरंगाबाद महामार्गावर भरधाव टँकरने पोलीस कर्मचाऱ्याला उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 14:38 IST

गुरुवारी (दि.२४) पहाटे बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-याला भरधाव टँकरने उडविले. या अपघातात वाहतूक शाखेतील कॉन्स्टेबल नदीम शफी शेख (वय ३४) यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास येथे गुरुवारी (दि.२४) पहाटे बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-याला भरधाव टँकरने उडविले. या अपघातात वाहतूक शाखेतील कॉन्स्टेबल नदीम शफी शेख (वय ३४) यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.बायपास येथे वाहने सोडण्यासाठी बॅरिकेट लावण्यात आले आहेत़ त्या ठिकाणी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी नेमण्यात आले आहेत. गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक टँकर भरधाव आला. औरंगाबादच्या दिशेने आलेला हा टँकर बायपासने एमआयडीसीकडे जात असताना टँकरने बॅरिकेट उडवून दिले. याचवेळी रस्त्याच्याकडेला उभा असलेल्या शेख यांना वाहनाची धडक बसून ते गंभीर जखमी झाले. तर काही अंतरावर जाऊन टँकरही उलटला. यावेळी टँकर चालक फरार झाला. या घटनेनंतर इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी शेख यांना नगरमधील खासगी हास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताची एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे तसेच पोलिसांनी फरार झालेल्या टँकर चालकाचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसAccidentअपघात