शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

तपासात हलगर्जी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक मानगावकर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 13:09 IST

गांजा प्रकरणी तपासात हलगर्जी केल्याने तोफखाना पोलीस ठाण्याचे निरिक्षक राकेश मानगावकर यांना निलंबित केले आहे़

आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ २१- तस्करांकडून पकडलेल्या गांजा प्रकरणी तपासात हलगर्जी केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे निरिक्षक राकेश मानगावकर यांना निलंबित केले आहे़ गुरूवारी रात्री उशीरा हा आदेश पारित करण्यात आला़ गांजा प्रकरणात नगर शहरातील मुख्य डिलरला पकडण्यात आले नव्हते़ याबाबत थेट अक्षीक्षकांकडे तक्रारी झाल्या होत्या़ याप्रकरणाची सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़ अक्षय शिंदे यांच्याकडे चौकशी देण्यात आली होती़ प्राथमिक चौकशीत मानगावकर दोषी आढल्याने शर्मा यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरिक्षक विनय चौबे यांच्याकडे अहवाल पाठविला होता़ चौबे यांनी निलंबनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे़ तोफखाना पोलीसांनी एक महिन्यापूर्वी शहरात १ कोटी १४ लाख रूपयांचा गांजा पकडला होता़ याप्रकरणी आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे़ गांजा प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे़ दरम्यान पाथर्डी पोलीस ठाण्यात वादग्रस्त ठरलेले पोलीस निरिक्षक पांडुरंग पवार यांची तोफखाना ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे़ कर्मचार्यांवर भोवण्याची शक्यता आहे. तोफखाना येथे पाथडीर्चे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, पाथर्डीत शनिशिंगणापूरच्या राजेंद्र चव्हाण यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे राजेंद्र चव्हाण यांची नियिुक्ती करण्यात आली आहे़