शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

२७ आॅगस्टलाच होणार प्रभाग रचनेचे चित्र स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:21 IST

डिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवार (दि. ७) पासून ही प्रक्रिया सुरू होणार असली तरी शहरातील प्रभाग रचनेचे चित्र २७ आॅगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे.

अहमदनगर : डिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवार (दि. ७) पासून ही प्रक्रिया सुरू होणार असली तरी शहरातील प्रभाग रचनेचे चित्र २७ आॅगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला असून आपला प्रभाग किती मोठा असेल, याचे आडाखे बांधले जात आहेत.निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचनेचा कार्यक्रम गेल्या शुक्रवारी जाहीर करण्यात आला होता. दि. ७ आॅगस्टपासून प्रभाग रचना कार्यक्रम होणार असल्याने शहरातील चित्र ७ आॅगस्टला होणार असल्याची शहरात चर्चा होती. ७ आॅगस्टला प्रभाग रचना अंतिम होणार असली तरी ती गोपनीय राहणार आहे. प्रभाग रचना तयार करण्याची ७ आॅगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. त्यामुळे तयार झालेली प्रभाग रचना १३ आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून राज्य राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली जाणार आहे. १८ आॅगस्टला निवडणूक आयोग प्रस्तावाला मान्यता देणार असला तरी आरक्षण जाहीर करायचे असल्याने ती रचना गोपनीय राहील. २४ आॅगस्टला आरक्षण सोडत काढल्यानंतरच २७ आॅगस्टला प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. तोपर्यंत ती गोपनीय राहणार असल्याने इच्छकांना त्यांचे आडाखे २७ आॅगस्टनंतरच बांधता येणार आहेत.आखाडी पार्ट्याशहरात सध्या आगामी निवडणूक डोळ््यासमोर ठेवून आखाड पार्ट्या रंगल्या आहेत. इच्छुक, आजी, माजी नगरसेवकांकडून बोकडे कापली जात आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्हीही जेवणावळी रंगत आहेत. अनेकांच्या पार्ट्या पार पाडल्या असून ११ आॅगस्टरोजी आमावस्या आहे. त्यामुळे ८ ते ११ आॅगस्ट या काळात जत्रा, पार्ट्या रंगणार आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका