शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

 भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष फिलीप बार्नबस यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 11:47 IST

अहमदनगर येथील भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, सचिव फिलीप बार्नबस यांचे शनिवारी (दि.९) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

अहमदनगर : येथील भा.पा.हिवाळे शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, सचिव फिलीप बार्नबस यांचे शनिवारी (दि.९) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

अहमदनगर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत टी.बार्नबस  व जे. बार्नबस यांचे धाकटे बंधू फिलीप बार्नबस यांनीही समाजकार्यात आपले आयुष्य वाहून घेतले होते.

टाटा इन्सटिट्यूट, मुंबई येथून समाज कार्य अभ्यासक्रमात विशेष प्राविण्यासह त्यांनी  पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पुढे अमेरिकेत जाऊन शिकागो विद्यापीठात समाजकार्य विषयातील उच्च शिक्षणही त्यांनी  घेतले.

बार्नबस कुटुंबातून वंशपरंपरेने चालत आलेल्या सेवाभावी वृत्तीचा वारसा पुढे चालवत सोलापूर येथील मराठी मिशनच्या ख्रिस्त सेवा समाजकल्याण या संस्थेच्या माध्यमातून समाज कार्याला त्यांनी सुरुवात केली. सस्थेवर जवळपास चाळीस वर्षे ते संचालक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर मराठी मिशनच्या नागपाडा नेबरहुड हाऊस, मुंबई व पुणे येथील सोसायटी ऑफ सेंट मेरी ह्या संस्थेतही त्यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले.

प्रशासन व समाज कार्याचा दांडगा अनुभव असलेल्या फिलीप बार्नबस ह्यांनी २००५-०६ मध्ये नगर येथील भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेचे काम पाहण्यास सुरुवात केली. हिवाळे शिक्षण संस्थेमध्ये अध्यक्ष व सचिव अशा महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या अहमदनगर विद्यालय, सी एस आर डी व आय.एम.एस ह्या संस्थांनी गुणवत्तेचे नवनविन शिखर गाठले.

आय.एम.एस. येथील प्राध्यापक डॉ.विक्रम बार्नबस व महिंद्रा लॉजिस्टिक्स कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी विशाल बार्नबस यांचें ते वडिल होत. अहमदनगर महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचें ते काका होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDeathमृत्यू