शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या हेलिकॉप्टरचा सीटबेल्ट राहिला बाहेर; उड्डाण घेतल्यानंतर पुन्हा करावे लागले लॅण्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 16:16 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेरच राहिल्यामुळे उड्डाण घेतल्यानंतर सात मिनिटांनी हेलिकॉप्टर पुन्हा लॅण्डिंग करावे लागले. 

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेरच राहिल्यामुळे उड्डाण घेतल्यानंतर सात मिनिटांनी हेलिकॉप्टर पुन्हा लॅण्डिंग करावे लागले. त्यावेळी मैदानावर सायकल खेळणाऱ्या मुलांचीही अचानक आलेले हेलिकॉप्टर पाहून धांदल उडाली.नगरमधील लालटाकी येथील शिक्षक विकास मंडळाचा कार्यक्रम आटोपून पवार पुण्याला जाण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. रेसिडेन्शीअल कॉलेजच्या मैदानावर तयार केलेल्या हेलिपॅडिवरुन पवार यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. हेलिकॉप्टर गेल्यानंतर मैदानावर मुले सायकलिंग करीत होते. सुमारे सात मिनिटानंतर हे हेलिकॉप्टर पुन्हा मैदानाच्या दिशेने आले. त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस गाड्यांमधून रवाना होत होते. मात्र, हेलिकॉप्टर आल्याचे पाहून पोलिसांचीही तारांबळ उडाली. सायकलिंग करणा-या मुलांनीही जोरात पळ काढला. नुकतेच उड्डाण घेतलेले हेलिकॉप्टर पुन्हा आल्याचे पाहून पोलीसही संभ्रमात पडले. हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. पायलटने सुमारे १५ सेकंदात दरवाजा उघडून पुन्हा बंद केला आणि हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस