शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

शासकीय रक्तपेढीतून दिली रुग्णाला कालबाह्य रक्तपिशवी

By admin | Updated: November 6, 2016 00:20 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीतून रुग्णालयातीलच रुग्ण महिलेला चक्क कालबाह्य रक्तपिशवी देण्यात आली.

अहमदनगर : नगर कारखाना अडचणीत असताना त्याला आ़ कर्डिले यांनी कर्ज मिळू दिले नाही. १३ संचालकांना घेऊन कर्डिले तत्कालीन सहकारमंत्र्यांना भेटले व कारखाना अवसायनात काढा अशी शिफारस केली. त्यामुळे कारखान्याचे वाटोळे आ. कर्डिले यांनीच केले, असा आरोप माजी खा. दादा पाटील शेळके यांनी परिषदेत केला.दादा पाटील शेळके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस महाआघाडीचे नेते प्रा.शशिकांत गाडे, सभापती संदेश कार्ले, ज्ञानदेव दळवी, सूर्यभान पोटे, कैलास अडसुरे, भरत बोडखे, विश्वास जाधव आदी उपस्थित होते. पुढे बोलताना दादा पाटील शेळके म्हणाले, जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच कारखान्यांवर कर्ज आहे. गळीत हंगामासाठी कारखाने सहकारी बँकेकडे कर्ज मागतात. सर्व कारखान्यांना सहकारी बँकेने कर्ज दिले, पण नगर कारखान्याला नाकारले, ते कर्डिले यांच्या सांगण्यावरूनच. कर्डिले त्यावेळी बँकेचे चेअरमन होते. कारखाना बंद पडावा, ही त्यांची इच्छाच होती. बँकेचे प्रतिनीधी म्हणून ते कारखान्यावर संचालक होते. त्यांनी त्यावेळच्या १३ संचालकांना घेऊन तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना कारखाना मोडीत काढण्याची शिफारस केली होती. दादा पाटलांनी कारखाना मोडीत काढला, हा आ. कर्डिले यांचा आरोप साफ खोटा आहे. हे सांगतानाच कर्डिले यांनीच दूध संघ मोडीत काढला. आ. कर्डिले यांनी शेतकऱ्यांसाठी एकही संस्था उभी केली नाही, मात्र आहे त्या संस्था मोडल्या. (तालुका प्रतिनिधी)