शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकोले तालुक्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला; लिंगदेवचे १० अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:48 IST

अकोले तालुक्यातील ढोकरी येथील एका ३६ वर्षीय तरुणाला कोरनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यास प्रशासनाने नगरला तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अकोले : तालुक्यातील ढोकरी येथील एका ३६ वर्षीय तरुणाला कोरनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यास प्रशासनाने नगरला तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सदर तरुण हा नवी मुंबई येथील घणसोली परिसरातून २३ मे रोजी अकोले येथे आला होता. त्यास संशयावरुन तपासणीसाठी नगरला पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला आहे. त्याचा ढोकरी गावाशी संपर्क आला नाही. या वृत्तास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, घाटकोपर येथून लिंगदेव येथे आलेला एका ५६ वर्षीय शिक्षक देखील सरकारी तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. लिंगदेव येथील ११ जणांपैकी १० जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभिरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याAkoleअकोलेHealthआरोग्य