शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव बसने चिमुकलीला चिरडले, चालक फरार    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 20:04 IST

पारनेर तालुक्यातील नगर कल्याण रोडवरील काळेवाडी येथे भरधाव वेगात कल्याण कडून येत असलेली कल्याण - अहमदनगर या एस.टी बसने सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील नगर कल्याण रोडवरील काळेवाडी येथे भरधाव वेगात कल्याण कडून येत असलेली कल्याण - अहमदनगर या एस.टी बसने सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. माधुरी बाबाजी भोसले असे या मृत मुलीचे नाव आहे. ही घटना घडल्यानंतर बसचालक तिथून पसार झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  घडली.  मिळालेल्या  माहितीवरून माधुरी बाबाजी भोसले रा.काळेवाडी (ता.पारनेर) व वडील बाबाजी हे दोघेजण संध्याकाळी सहाच्या दरम्यान डोंगरावरून जनावरे घरी घेऊन येत असताना कल्याण कडून भरधाव वेगात येत असलेली कल्याण अहमदनगर एस.टी बस एम.एच ४० ए.क्यु ६०१५ या बस चालकाने रोडच्या परस्थितीवर दुर्लक्ष केल्याने रोडच्या उजव्या बाजूच्या साईड पट्टीवर  उभी असलेल्या चिमुकलीच्या ड्रायव्हर बाजूने समोरून जोराची धडक दिल्याने तिच्या अंगावरून पुढील चाक गेल्याने डोक्याला जास्त मार लागल्यामुळे माधुरी जाग्यावर मृत्यू पावली. घटना घडल्यानंतर चालक बस जोरात घेऊन नगरकडे जात असताना ग्रामस्थांनी आढवली आढवल्यानंतर बस चालक तिथून पसार झाला.  भोसले हिचा मृतदेह  उत्तरीय तपासणीसाठी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. सोमवारी सकाळी  तपासणी करून मृत्यू देह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर