शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणाचा तिसरा दिवस, आमदार निलेश लंके यांचे दोन किलो वजन घटले, आंदोलनस्थळी राज्यभरातून ओघ

By साहेबराव नरसाळे | Updated: December 9, 2022 16:41 IST

Nilesh Lanke: राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांचे दोन किलो वजन घटले रक्तदाबही कमी झाला आहे.

अहमदनगर  - राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांचे दोन किलो वजन घटले रक्तदाबही कमी झाला आहे. मात्र अद्याप शासनाकडून  कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हाभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्ह्यात जाळपोळ, रास्तारोकोच्या घटना घडल्या आहेत. लोकप्रतिनिधीची दाखल घेतली जात नसेल तर सर्वसामान्य माणसाचं काय असा प्रश्न लंके यांनी उपस्थित केला आहे.

निलेश लंके म्हणाले, काल अधिकारी आले होते. मात्र त्यांनी काम पूर्ण झाल्याचे खोटे सांगितले आहे. ७ वर्ष झाले तरी 52 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यावरील एकही पुलाचे काम पूर्ण झालेलं नाही. ४६७ लोकांचा या नादुरुस्त रस्त्याने बळी घेतला आहे. तरी प्रशासनाला जाग येत नाही. दरम्यान आमदार निलेश लंके यांच्या मातोश्री उपोषणस्थळी दाखल झाल्या होत्या.

लंके यांच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे आज जिल्हाभरात विविध आंदोलने करण्यात आली. नगर, पारनेर, पाथर्डी तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील खुर्च्या जाळण्यात आल्या. आंदोलनस्थळी राज्यभरातून ओघमुंबई, सोलापूर, पुणे, औरंगाबाद अश्या विविध ठिकाणांहून कार्यकर्ते आंदोलनस्थळी येत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण