शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील शहर अभियंत्यावर बूट भिरकावल : सेनेचे अनिल राठोडसह नगरसेवकांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:36 IST

महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या देत शिवसेनेचे मदन आढाव यांनी शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारला़

अहमदनगर: महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या देत शिवसेनेचे मदन आढाव यांनी शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारला़ दरम्यान या घटनेचा निषेध करत महापालिकेच्या अभियंत्यांनी माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह १५ जणांविरोधात शुक्रवारी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ त्यामुळे सेना विरुध्द पालिका अधिकारी, असा नवा वाद महापालिकेत उफळून आला आहे़बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक, या रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी सेनेचे अशोक बडे, कमल सप्रे, यांच्यासह रिता भाकरे, दत्तात्रय सप्रे, मदन आढाव, शैलेश भाकरे, विशाल वालकर, हे मोर्चाने महापालिकेत दाखल झाले़ महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात त्यांनी फरशीवर ठ्य्यिा दिला़ काही वेळातच शिवसेना उपनेते अनिल राठोड व गिरीश जाधव यांच्यासह शिवसैनिक आंदोलनस्थळी आले़यावेळी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मदन आढाव यांनी पायातील बूट काढून तो सोनटक्के यांच्या दिशेने भिरकावला़ पण, तो त्यांनी चुकविला़ त्यामुळे अनर्थ टळला़ आयुक्तांच्या उपस्थित अभियंत्यावर बुट भिरकविण्याच्या घटनेचा महापालिकेतील अभियंत्यांनी निषेध करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ दरम्यान आयुक्त भालसिंग यांनी पोलिसांना पाचारण केले़ तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा पालिकेत दाखल झाला़ परंतु, त्यापूर्वीच आंदोलनकर्ते पालिकेतून निघून गेले होते़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका