शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 15:02 IST

नगर-सोलापूर रोडवरील वाळुंज शिवारात शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली. कारवाईदरम्यान सात जणांना अटक करण्यात आली असून एक फरार झाला आहे.

अहमदनगर : नगर-सोलापूर रोडवरील वाळुंज शिवारात शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली. कारवाईदरम्यान सात जणांना अटक करण्यात आली असून एक फरार झाला आहे.अटल उर्फ अतुल उर्फ योगेश ईश्वर भोसले (वय २३), सोन्या उर्फ लाल्या उर्फ राजेंद्र ईश्वर भोसले (वय २५), पल्या उर्फ जमाल ईश्वर भोसले (वय २०), मटक उर्फ नवनाथ ईश्वर भोसले (वय १९), ईश्वर गणा भोसले (वय ५२ सर्व रा. बेलगाव शिवार, ता़. कर्जत) व जितेंद्र संसार भोसले (रा. रुई नालकूल, ता. आष्टी, जि़. बीड) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक तलवार, दोन कटावणी, एक सुरा, दोन लाकडी दांडे, वायरोप, कटर, मिरची पुडी, चार मोटारसायकली असा एकूण २ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दरोडेखोरांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले दरोडेखोरांवर नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, एलसीबीचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी