शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गर्भलिंगनिदान प्रकरणी इंदोरीकर महाराजांना नोटीस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 22:51 IST

इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचा भंग झाल्याचा आक्षेप आहे.

अहमदनगर - गर्भलिंगनिदान कसे करावे? याबाबत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे कीर्तनातून भाष्य करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी इंदोरीकर महाराजांना बुधवारी लेखी खुलासा करण्याबाबत नोटीस बजावली आहे. इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचा भंग झाल्याचा आक्षेप आहे. व्हिडिओ आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने इंदोरीकर यांना नोटीस बजावली आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक तथा गर्भधारणापूर्व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध करणाºया जिल्हा सल्लागार समितीचे (पीसीपीएनडीटी) सचिव डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले. यामध्ये महाराजांना लेखी खुलासा करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक भास्कर भवर यांनी ओझर येथे जाऊन बुधवारी ही नोटीस इंदोरीकर यांना समक्ष दिली आहे. ही नोटीस स्वत: इंदोरीकर यांनी स्वीकारली आहे, असे डॉ. मुरंबीकर म्हणाले.अंनिसही करणार गुन्हा दाखलसमाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज यांच्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी  यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्य कार्यवाह अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी दिली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र