शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडेचे काम मीच मार्गी लावणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 17:03 IST

अहमदनगरमधील निळवंडे धरणाचे काम मीच पूर्ण करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

अहमदनगर : अहमदनगरमधील निळवंडे धरणाचे काम मीच पूर्ण करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांचे दिल्लीवरून नागपूर येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाणीपुरवठ्या विशेष काम करणार असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.गडकरी म्हणाले, नदी आणि नाल्यांचे खोलीकरण केले जाणार आहे. त्यामुळे यावेळी पावसाळ््यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. विशेषत तलाव, बंधावे बाधण्याचे मोठे काम केले जाईल. दुष्काळी भागात पाणी अडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जाईल. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडेच्या कामाचा शब्द दिला आहे. निळवंडेच्या कामाची प्रोसेस सुरु केली असून निधी तात्काळ उपलब्ध होण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे केंद्रिय रस्ते आणि बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी