शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीगेटला खानावळीत जुगार अड्डा : १६ जुगा-यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:45 IST

दिल्ली गेट येथील डी.एड. कॉलेजजवळ असलेल्या खानावळीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर तोफखाना पोलीसांनी छापा टाकून सोळा जुगा-यांना अटक केली.

अहमदनगर: दिल्ली गेट येथील डी.एड. कॉलेजजवळ असलेल्या खानावळीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर तोफखाना पोलीसांनी छापा टाकून सोळा जुगा-यांना अटक केली. यावेळी १ लाख ६३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन राजकीय पदाधिकारी हा जुगार क्लब चालवित असल्याची चर्चा आहे.पोलीसांनी छापा टाकून जुगार क्लबचा चालक सुनील शेंडगे, क्लबसाठी खोली देणारा दत्तात्रय बनकर, शेख आसलम, नितीन अशोक नवले, श्रीराम मुरलीधर न्याटी, संतोष सुदाम अमृत, नामदेव साून लंगोटे, रूपेश अशोक मुकुटे, अंबादास दत्तात्रय येनगुळ, संतोष प्रभाकर भागवत, दीपक सुधाकर वडगावकर, आतिष दिलीप टेकाडे, संजय आसाराम जाधव, भिमराज विश्वनाथ खताडे, अमरकांत पांडुरंग भापकर, श्रीराम विष्णू कोडम यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी जुराचे साहित्य, रोख रक्कम व चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़अक्षय शिंदे यांना दिल्ली गेट येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती.  शिंदे यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुरेश सपकाळे, सहाय्यक निरिक्षक सणस, कॉस्टेबल दौंड, वाघमारे, दीपक रोहोकले, राम सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस