शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 17:27 IST

अस्तित्वात असलेल्या इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी सभापती व सदस्य पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

नेवासा : अस्तित्वात असलेल्या इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी सभापती व सदस्य पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.सुनीता गडाख म्हणाल्या, मराठा समाजाचे सुमारे ५७ मोर्चे शांततेत झाले आहे. परंतु राज्य सरकार तांत्रिक सबबी पुढे करून वेळकाढुपणा करण्यात आला. कुठल्याही राज्यकर्त्यांनी यात लक्ष घातले नाही. शेवटी याचा दुर्देवी परिणाम हे आंदोलन पुन्हा पेटले आहे. त्यात हिंसाचार घडवून त्या शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या सर्वांची परिणीती मराठा समाजातील अनेक बांधवांनी आत्महत्या होत आहेत. या दुर्दैवी कुटुंबावर झालेल्या आघाताला शब्द अपुरे आहेत. या कारणांनी मी गेले काही दिवस अस्वस्थ होते. या विषयावर आपले नेते व मार्गदर्शक माजी आमदार शंकरराव गडाख यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला जनतेपेक्षा कोणतेही पद मोठे नाही, प्रसंगी त्यासाठी कोणतेही पद सोडून समाजाबरोबर उभे राहिले पाहिजे, असा सल्ला दिला. त्यांच्या या भूमिकेनुसार मी आज माझ्या पंचायत समिती सभापती व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यापुढेही मी पूर्ण ताकतिनिशी सर्व समाज बांधवांच्या रास्त मागण्यासाठी त्यांच्याबरोबर लढाईत सामील होणार आहे, असे सुनीता गडाख यांनी म्हटले आहेमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपल्या पदाचा राजीनामा देणा-या सुनिता शंकरराव गडाख या महाराष्ट्रातील पहिल्या पंचायत राज पदाधिकारी आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNevasaनेवासाShankarrao Gadakhशंकरराव गडाख