शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

अनिल राठोड यांना श्रध्दांजली वाहताना राष्ट्रवादीच्या आमदाराला अश्रू अनावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 17:30 IST

शिवसेना नेते, माजीमंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी (५ आॅगस्ट) सकाळी निधन झाले. त्यांच्यावर नगर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्व.राठोड यांना श्रध्दांजली वाहताना पारनेरचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार निलेश लंके यांना रडू कोसळले.

अहमदनगर : शिवसेना नेते, माजीमंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी (५ आॅगस्ट) सकाळी निधन झाले. त्यांच्यावर नगर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आल. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्व. राठोड यांना श्रध्दांजली वाहताना पारनेरचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार निलेश लंके यांना रडू कोसळले.

राठोड यांच्या अंत्ययात्रेला नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. अंत्यसंस्कारानंतर स्थानिक नेत्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी  राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना श्रध्दांजली वाहताना अश्रूृ अनावर झाले.  यावेळी लंके म्हणाले, अनिलभैय्या राठोड हे आमचे सर्वांचे दैवत होते. ती एक आगळीवेगळी शक्ती होती. त्यांच्या जाण्यामुळे आम्ही नगरकर पोरके झालो आहोत. नगर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला ताकद देण्याचे काम  त्यांनी केले. मी  राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना त्यांचे आशीर्वाद मला होते. 

शिवसैनिकांनी जागोजागी रस्त्यावर गर्दी केली होती. अनिल भैय्या अमर रहे... अशी घोषणाबाजी शिवसैनिक करीत होते.  अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAnil Rathodअनिल राठोडDeathमृत्यू