शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा जामखेड तहसीलवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:50 IST

जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या व इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला.

जामखेड : जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या व इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला.सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, विषारी औषध फवारणीमुळे बळी पडलेल्या शेतक-यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी, मराठा, धनगर व मुस्लिम समाजास तात्काळ आरक्षण लागू करावे, पेट्रोल, डिझेल व गॅस यांच्या किंमती तात्काळ कमी कराव्यात, शेतक-यांना पूर्ण दाबाने व पूर्ण वेळ वीज द्यावी, शेतमालाला हमी भाव मिळावा, वीज बिल माफ व्हावे, बोंड आळीमुळे कापूस उत्पादक शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान मिळावे, अशा विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात कपील पवार, दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, शरद शिंदे, शहाजी राळेभात, विश्वनाथ राऊत, प्रशांत राळेभात, योगेश राळेभात, नरेंद्र जाधव, प्रदीप पाटील, समीर पठाण, राजेंद्र गोरे, अमोल गिरमे, अमित जाधव, पवनराजे राळेभात, विकास राळेभात, गणेश हगवणे, सुरेश भोसले, मयुर डोके, महालिंग कोरे आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड