शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक : प्रभाग बारामध्ये भाजपा-रासपची साथसंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:23 IST

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजपा आता येथे रासपच्या उमेदवाराला बळ देणार आहे.

अहमदनगर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजपा आता येथे रासपच्या उमेदवाराला बळ देणार आहे. या एका प्रभागातील भाजपा-रासप युतीवर खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. खा़ गांधी यांच्या कार्यालयात याबाबत मंगळवारी सायंकाळी बैठक झाली़ यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश महासचिव बाळासाहेब दोडतले, प्रदेश सरचिटणीस नितीन धायगुडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी, ज्येष्ठ नेते सुभाष साळवे, भाजपाचे सरचिटणीस किशोर बोरा, सुनील रामदासी, विवेक नाईक, शरद बाचकर आदी उपस्थित होते़ यावेळी प्रभाग १२ मध्ये भाजप व रासप एकत्रित प्रचार करणार असल्याचे ठरले. रासपचे उमेदवार हरिभाऊ डोळसे व भाजपाचे उर्वरित ३ उमेदवार एकत्रित प्रचार करून निवडणूक लढविणार असल्याचे गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले़ प्रभाग १२ येथून भाजपाकडून उमेदवारी करत असलेले सुरेश खरपुडे यांचा अर्ज बाद झाला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका