शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक २०१८ : आॅनलाईन अर्जाला अविवाहित चालेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:21 IST

महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज भरायचा असेल आणि तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला निश्चित अडथळा येणार हे नक्की.

अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज भरायचा असेल आणि तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला निश्चित अडथळा येणार हे नक्की. अविवाहित असल्याने पती किंवा पत्नी या कॉलममध्ये स्वतंत्र असा शब्द टाकल्यानंतर आॅनलाईन अर्ज पुढे सरकत नसल्याने काही अविवाहित उमेदवारांना बुधवारी तब्बल सात ते आठ तास ताटकळत रहावे लागले.महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करताना स्वत:चे नाव टाकल्यानंतर दुसरा कॉलम पती किंवा पत्नीचे नाव असा आहे. मात्र जे अविवाहित आहेत, त्यांना या कॉलमवमध्ये काहीच लिहिता येत नाही. त्यामुळे ते स्वतंत्र किंवा इंडिपेंडंट असे लिहता येते. मात्र असा शब्द टाकल्यानंतरही अर्ज पुढे सरकत नसल्याचा अनुभव आला. अर्ज दाखल करण्यासाठी काही उमेदवारांना अ‍ॅड. प्रसन्न जोशी मदत करीत होते. जोशी यांनी थेट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क साधला. मात्र अर्जातील अडथळा दूर करणे स्थानिक पातळीवर शक्य नव्हते. त्यामुळे जोशी यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर बुधवारी रात्री अडथळा दूर झाला आणि अविवाहितांचा अर्ज पुढे सरकला. मात्र त्यासाठी सात ते आठ उमेदवारांना सात तास आॅनलाईन ताटकळत रहावे लागले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका