शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नगर मनपा निवडणूक २०१८ : चार प्रभागात अर्ज माघारीसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 10:42 IST

चार प्रभागातील उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती. त्यांचे अर्ज वैध झाल्यानंतर खंडपीठाच्या निर्देशानुसार तेथे सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

अहमदनगर : चार प्रभागातील उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती. त्यांचे अर्ज वैध झाल्यानंतर खंडपीठाच्या निर्देशानुसार तेथे सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या चार प्रभागात मंगळवारी (दि.२७) वैध झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामध्ये पाच जणांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांच्या नावासह ही यादी मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे अर्ज माघारीसाठी बुधवार (दि.२८) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८, ९, ११ आणि १२ मधील ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. त्यापैकी दहा उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सोमवारी खंडपीठात सुनावणी झाली. त्यामध्ये पाच जणांचे अर्ज वैध ठरले.त्यांच्या नावांसह अंतिम यादी पुन्हा प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे ही यादी मंगळवारी प्रसिद्ध होईल. उमेदवारांना गुरुवारी सकाळी चिन्हांचे वाटप होईल आणि त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी चिन्हासह प्रसिद्ध होईल.आज चिन्ह वाटपचार प्रभाग वगळता अन्य सर्व १३ प्रभागात निवडणूक लढविणाºया उमेदवारांची अंतिम यादी मंगळवारी (दि. २७) प्रसिद्ध होणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका