शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक २०१८ : पाच दिवसानंतर फक्त ९५ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:27 IST

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवसाअखेर ६८९ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत

अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवसाअखेर ६८९ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. दिवसा सर्व्हर डाऊन असल्याने काही इच्छुकांनी रात्रीच आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत.राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्याने प्रत्यक्षात अर्ज दाखल करणारांची संख्या कमी दिसते आहे.महापालिका निवडणुकीसाठी १३ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली होती. शनिवार (दि. १७) अखेर ९५ अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारपर्यंत २९ जणांनी ३३ अर्ज दाखल केले होते, तर ३२९ जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते.शुक्रवारी सायंकाळ ते शनिवार सायंकाळपर्यंत आॅनलाईन अर्जात वाढ झाली आहे. म्हणजे सर्व्हर डाऊन असले तरी एका दिवसात ३६० जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल झाल्याचे दिसते आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी २४ तास संकेतस्थळ उपलब्ध असल्याने आॅनलाईन अर्जात वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला होता. शुक्रवारी ३३ अर्ज दाखल झाले होते. शनिवारी प्रत्यक्षात ६१ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये सावेडीत २२, शहरात २०, बुरुडगावला ४ आणि केडगावला १५ अर्ज प्राप्त झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका