शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या पार्टीतच मित्राचा गळा आवळून खून; मृतदेह रस्त्याच्या बाजूलाच दिला फेकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 13:19 IST

पारनेर तालुक्यातील जवळे येथील तिघा मित्रांनी एकत्र बसून दारुची पार्टी केली. याच पार्टीत किरकोळ वाद झाला. अन् दोघांनी थेट तिस-या मित्राचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिला.

जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील तिघा मित्रांनी एकत्र बसून दारुची पार्टी केली. याच पार्टीत किरकोळ वाद झाला. अन् दोघांनी थेट तिस-या मित्राचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. २६ जून रोजी ही घटना घडली. एकनाथ दत्तात्रय जाधव (वय ३७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

जवळा येथील वामन विठ्ठल खुपटे (वय ४०), अप्पा उर्फ रोहित शिवाजी गवळी व एकनाथ दत्तात्रय जाधव हे तिघे जण २५ जून रोजी सकाळी साडेआकरा वाजता अप्पा गवळी याच्या मोटारसायकलवरून शिरुर तालुक्यातील मलठण परिसरात गेले होते. त्यानंतर दुस-या दिवशी गुरुवारी हे तिघे  मलठण परिसरातील आमदाबाद येथील एका मंदिराच्या मागे बसून दारु प्याले. दारुची पार्टी सुरू असतानाच त्यांच्यात वाद झाला. या वादातून खुपटे व गवळी यांनी एकनाथ जाधव याला मारहाण करत त्याचा गळा आवळला. त्यानंतर आमदाबाद येथील रस्त्यालगत असलेल्या पेट्रोलपंपाच्या मागे मृतदेह फेकून दिला आणि दोघे आरोपी जवळा येथे आले.

 एकनाथ घरी आला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याची चौकशी केली. एकनाथ कुठे आहे? याबाबत वामन खुपटे याला विचारणा केल. तेव्हा त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. दरम्यान या घटनेबाबत पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी खुपटे याच्याकडे अधिक चौकश्ी केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

गवळी व त्यांच्या पथकाने खुपटे याला सोबत घेत शुक्रवारी रात्री मलठण परिसरात जेथे मृतदेह फेकला तेथे शोध घेतल. तेव्हा एकनाथ याचा मृतदेह आढळून आला. पारनेर पोलिसांनी दोघे आरोपी खुपटे व गवळी यांना शिरुर पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरCrime Newsगुन्हेगारी